लेखन कार्य

श्री. जे. के. जाधव सरांचे खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

1)      प्रेषित जिब्रान ( खलील जिब्रान यांच्या प्रॉफिट च भावनूवाद )

2)      मुखवटे (ललित लेख ).

3)      उद्योग मार्गदर्शक.

4)      सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार योजना.

5)      स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य.

6)      लघु उद्योगांची सोयी सवलती.

7)      युवकांनो , 'स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा'.

8)      पंडित जवाहरलाल नेहरू - एक द्रष्टा व तत्वचिंतक

9)      यशवंतराव चव्हाण - एक महान द्रष्टा .