जे. के. जाधव नॉलेज सेंटर
जे. के. जाधव नॉलेज सेंटर
1984 साली भारतीय ग्रामीण पुनर्रचना या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर इतर संस्थांची स्थापना केली, सादर संस्थेमार्फत सध्या दोन व्यवस्थापन संस्था (एम. बी. ए.), (एम.सी.ए.), सहा महाविद्यालये, तीन अभियांत्रिकी महाविद्यालय, चार अभियांत्रिकी पदविका महाविद्यालये, दहा कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालये, दोन बी. एड. महाविद्यालये, दोन आय. टी. आय. संगणक प्रशिक्षण केंद्रे इत्यादि उपक्रम चालू आहे. यापैकी काही महत्वाचे उपक्रम पुढील प्रमाणे आहेत.
1. संत बहिणा बाई विद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालय,
शिउर तालुका, वैजापूर, जि. औरंगाबाद.
2. जीवन विकास महाविद्यालय,(आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज)
शिउर तालुका, वैजापूर, जि. औरंगाबाद.
3. हायटेक इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉंजी (इंजीनीरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज)
बजाज नगर, वाळूज,जि. औरंगाबाद.
4. राजर्षि शाहू इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एम. बी. ए. आणि एम.सी.ए.)
चिकलठाणा एम. आय. डी सी., औरंगाबाद.
5. महिला बी.एड. महाविद्यालय.
औरंगाबाद आणि मुंबई.
6. नाथ पॉलिटेक्निक,
ता. पैठण , जि. औरंगाबाद.
7. मातोश्री पर्वतीदेवी महिला कला महाविद्यालय.
गंगापुर, जि. औरंगाबाद.
8. जे.के. जाधव कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, अँड सायन्स,
वैजापुर, जि. औरंगाबाद.
9. जीवन विकास महाविद्यालय,
वैजापुर, जि. औरंगाबाद.
10. साई पॉलिटेक्निक कॉलेज,
चिकलठाणा एम. आय. डी सी., औरंगाबाद.
11. श्री साई कॉलेज ऑफ इंजीनीरिंग,
चिकलठाणा एम. आय. डी सी., औरंगाबाद.